पाचोरा शहरातील विकास पाटील मित्रपरिवार आयोजित रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद, 656 युवक- युवतीचे मुलखती जळगाव, धुळे,नाशिक, या ठिकाणी 150 जॉब लगेच इतर ठिकाणी पण 15 दिवसात. नियुक्ती होणार मेळाव्यास गटनेते संजय वाघ, भोला आप्पा चौधरी, महिला तालुकाध्यक्ष रेखा ताई देवरे, भास्कर महाजन, ए. बी.अहिरे सर, शोभाताई पाटील, भूषण पाटील, नाशिक
तसेच परिश्रम शहरकार्याध्यक्ष विनोद पाटील, युवक तालुकाध्यक्ष अभिजित पवार,सुदर्शन महाजन,प्रा.प्रदीप वाघ,प्रा.नितीन पाटील,संतोष महाजन,सुनील पाटील सर,प्रमोद महाजन,भैय्या निंबोळे, गौरव पाटील, गणेश संजय पाटील, शुभम गायकवाड, शिवम पवार,राहुल शिंपी,मयुर पाटील,विशाल बलांडे,ऋषिकेश राजपूत,योगीराज पाटील,पप्पू पाटील,अमोल महाजन,गिरीश पवार,विजू शिंदे,चेतन पाटील,किरण देवरे,कैलास शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा