महाराष्ट्र
ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक ४, महागाई विरोधात जन जागरण अभियान ची जण आक्रोश यात्रा काढण्यात आली.
ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक ४ माघाई विरोधात जन जागरण अभियान ची जण आक्रोश यात्रा काढण्यात आली.
शरण खन्ना-ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे दि २९ नोव्हेंबर : दि २८ नोव्हेंबर : मनोज शिंदे सरचिटणीस म.प्र.काँ.कमिटी, यांच्या आदेशानुसार व श्री शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, यांच्या अध्यक्षतेखाली व श्री विनय विचारे ब्लॉक अध्यक्ष क्र.४ यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारने लादलेल्या आर्थिक महागाई विरोधात “जन जागरण अभियान” रैली रामनगर प्रभाग क्रमांक १६ मध्ये आज चांगल्या प्रकारे पार पडली. कार्यक्रमाची सांगता श्री विनय विचारे साहेब यांच्या भाषणाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यात खालील मान्यवरांची उपस्थिती मोलाची ठरली. श्री नारद पांडे , श्री जालिंदर ससाणे , श्री श्यामनारायण गुप्ता साहेब, श्री श्रीकांत कांबळे , श्री राजाराम यादव , श्रीमती बेबी ताई, सौ.विमल ताई बदडले, सौ.नंदा ताई कांबळे, श्री येकिंदर टमट्टा, श्री मुकेश चौहान, श्री शरण खन्ना, श्री राकेश कांबे,श्री महादेव शिंदे , श्री हरी सिंग, श्री बबन पांडे, श्री विश्वकर्मा आणि मोठ्या प्रमाणत महिलांचा समावेश होता. तसेच ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




