पाचोऱ्यात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मरकास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जयघोष!
झूम मराठी वृत्तसेवा
पाचोऱ्यात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मरकास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जयघोष करण्यात आले.
पाचोरा येथील मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी राजे महाराज यांचा राज्यभिषेक दिनानिमित्त पाचोरा येथील श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून राज्याभिषेक दिवस अतिशय उत्साहात केला जातो या वर्षी सुद्धा मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात कार्यक्रम करून राज्याभिषेक दिवस बनवला यावेळी मराठा महासंघ व संभाजी ब्रिगेड यांचे कार्यकर्ते यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, शहराध्यक्ष एस ए पाटील,, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, माजी अध्यक्ष गणेश पाटील, मुकेश तुपे एन आर ठाकरे सर सचिन भोसले सुनील पाटील सर एस के पाटील एडवोकेट दिपक पाटील डॉक्टर नरेश गवांदे डॉक्टर भरत पाटील संजय राठोड पितांबर राठोड भूषण चौधरी विजय जाधव मंगेश पाटील रवींद्र पाटील माजी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील माजी तालुका अध्यक्ष गजमल पाटील प्राध्यापक नितिन पाटील प्राध्यापक प्रदीप वाघ कपिल जाधव गोकुळ पाटील भीमराव पाटील विकी पाटील नकुल नाव र कर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.





