आपल खान्देश

नांदगाव – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ई श्रम कार्ड योजनेचे नोंदणीकरण


नांदगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताराम बागुल – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश जी लोंढे साहेब यांच्या आदेशान्वये ओबीसी अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पूजा ताई शुभम पाटोळे व चंद्रकांत दादा पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ई श्रम कार्ड योजनेचे काम चालू असून सर्व नागरिकांना ई श्रम कार्ड बनवून घेण्याचे आवाहन प्रकाश लोंढे यांनी केले आहे. 

सदरचे ई श्रम कार्ड काढणीसाठी नाशिक येथील ओह 25 बिल्डिंग प्लॅट नंबर भाऊ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गट च ओबीसी अध्यक्ष पूजा ताई शुभम पाटोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ई श्रम काढ बनविण्याचे काम चालू असून नाशिक व संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिकांनी ई श्रम कार्ड बनवून घ्यावे असे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रकाश जी लोंढे साहेब यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे