आपल खान्देश

पाचोऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Pachora Live24 -City Reporter

पाचोरा काॅग्रेस इनकमिंग सुरू सामाजिक कार्यकर्त्या शिला सुर्यवंशी यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा काॅग्रेस मध्ये इनकमिंग सुरू झाले असून शहरातील सामाजिक कार्यात गोरगरिबांची सेवा देणाऱ्या शिला सुर्यवंशी यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे

शहरातील सामाजिक कार्यात जनसेवा देणारी महीला म्हणून स्वतः ची ओळख निर्माण करणार्‍या शीलाताई हरीश सुर्यवंशी यांनी धर्मनिरपेक्ष विचार धारा असलेल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणार्‍या कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील यांनी स्वागत करून पक्ष प्रवेश दिला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार,जिल्हा उपाध्यक्षा संगिताताई नेवे, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील,कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, रेशनिंग कमिटी अध्यक्ष राजु महाजन, प्रकाश सोनवणे,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, इस्माईल तांबोळी, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फीरोज शेख, शरीफ शेख, शंकर सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गिरी, आबीद शेख, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, प्रवीण पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, आदी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे