आपल खान्देश

पाचोरा – रेल्वेखाली येऊन पाचोऱ्यातील व्यवसायिक ठार!

पाचोरा (प्रतिनिधी) : रेल्वे खाली येऊन ठार झाल्याची घटना पाचोरा रेल्वे पुलाजवळ काल (सोमवारी ) रात्री आकारा वाजेच्या सुमारास घडली. सदर व्यक्तीचे नाव संजीव (बबलू) नागणे वय 40 असून ते पाचोऱ्यातील व्यवसायिक होते.

पाचोरा रेल्वेपुलाच्या जवळ संजीव (बबलू) नागणे नामक व्यक्ती रेल्वेगाडी खाली येऊन ठार झाल्याची घटना 22 नोव्हेंबर सोमवारी रात्री आकारा वाजेच्या दरम्यान घटना घडली. रेल्वेखाली आल्याने डोक्याला जबर मार बसल्याने जागीच ते ठार झाले असे पोलिसांनी सांगितले, घटनेबाबत रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह पाचोरा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे पुढील तपास रेल्वे पोलीस पंचनामा करून तपास करीत आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे