ब्रेकिंग
“आरे ये टरबुज्या” आल्बमचे मोठ्या दिमाख्यात विमोचन
“आरे ये टरबुज्या” आल्बमचे मोठ्या दिमाख्यात विमोचन
(प्रसिद्ध गायक/संगीतकार आतुल दिवे यांच्या हस्ते)
औरंगाबाद (प्रतिनीधी) – कानिफनाथ म्युजीक प्रस्तुत ‘आरे ये टरबुज्या’ या ट्रेंडींग साँग चे मोठ्या दिमाख्यात विमोचन करण्यात आले.
न्यु चैतन्य मुव्हीज् व कानीफनाथ म्युजीक च्या बँनर खाली निर्मीत झालेल्या “आरे ये टरबुज्या” या आल्बम चे गित/संगीत विश्वनाथ सोनुने यांचे आसुन गोरख भारसाखळे यांनी दिग्दर्शकांची बाजु सांभाळली तर संतोष चव्हाण यांनी गायन केले व या गिताला संगीत संयोजक म्हणुन नितीन नाडे यांनी काम केले.
ए.एम.डी. रेकाँर्डींग स्टूडीओ मध्ये ध्वनीमुद्रीत झालेल्या या आल्बमचे आज प्रसीद्ध गायक/संगीतकार अतुल दिवे यांच्या शुभहस्ते व रेकाँर्डीस्ट स्वाती कुलकर्णी, गायीका वर्षा जोशी यांच्या प्रमुख उपस्थीतीत यु ट्युब वर विमोचन करण्यात आले.
या वेळी निर्माते/गितकार विश्वनाथ सोनुने, दिग्दर्शक गोरख भारसाखळे, गायक संतोष चव्हाण, अभिनेत्री मंगल पगारे,अभिनेता महेंद्र भारसाखळे हे उपस्थीत होते.
या वेळी बोलतांना गितकार व निर्माते विश्वनाथ सोनुने यांनी सांगीतले की, ग्रामीण भागामध्ये आनेक रीकाम टवळे गावगाड्यावर राजकारण करु ईच्छीता व ग्रामीण भागातील लोकांना भुलथापा देवून त्यांचे मने दुखवितात तर त्यांच्या भुलथापांना बळी पडू नये आशा लोकांची हाकालपट्टी करायला पाहीजे, म्हणुन या गाण्याची निर्मीती केली.
त्याच बरोबर दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना बोलले की, आज तरुण पिढींना काय हवे त्या साठी आम्ही हा छोटासा प्रयत्न या गिताच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
हे गित नक्कीच आपल्याला आवडेल व सर्वांनी या गाण्याला लाईक करा व शेअर करा आसेही ते या वेळी म्हणाले.
या विमोचन प्रसंगी अभिनेत्री मंगल पगारे,अभिनेत्री मेघना बोरसे,संदिप बनकर अदि उपस्थीत होते.
हे न्यु. ट्रेडींग साँग नक्कीच सर्वांना आवडेल तसेच सर्वांनी या साँगला बघावे,लाईक करावे व सर्वत्र शेअर करावे अशी विनंती दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांनी केली.
उपस्थीतांचे संदिप बनकर यांनी अभार मानले.
ZOOM Advertising





