आपल खान्देशब्रेकिंग

एंरडोल तालुका उपविभागीय अधिकारी यांचा नदी किनारी गावांतील नागरिकांना दिला अलर्ट..

उपविभागीय अधिकारी एंरडोल तालुका एंरडोल यांच्या आदेशानुसार नागरीकांनी  दिला सतर्कतेचा इशारा..

जळगाव जिल्हात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण 100% च्या आसपास झालेले आहेत, सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे

कासोदा मालखेडा पारोळा रस्ता

सोनबर्डी- हनुमंतखेडे बुद्रुक रस्ता वाहतुकीबाबत आज दिनांक 26/09/2023 रोजी अंजनी मध्यम प्रकल्पात 100 टक्के साठा आहे. पावसाचा अंदाज पाहता धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारा पाण्याचा येवा बघता धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज 22.00 वाजता अंजनी धरणातून जास्तीचे पुराचे पाणी अंजनी नदीत सोडण्याची शक्यता आहे.तसेच,पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे,कासोदा मालखेडा पारोळा रस्ता यावरील मालखेडा गावाजवळ जीर्ण पूल असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहतूक करू नये.

सोनबर्डी- हनुमंतखेडे बुद्रुक रस्ता येथे पुलाचे काम प्रगतीत असल्याने रस्ता बंद करण्यात आला असून वनकोठे नांदखुर्द हनुमंतखेडे या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. 

तरी सर्व नागरीकांनी पाण्याची पातळी वाढणार असल्याने वाहतूक करताना जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, येईल.

तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी ही असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे