आपल खान्देश

पाचोरा शहरातील सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्या मुळे आंदोलन मागे!

झूम मराठी वृत्त

पाचोरा शहरातील सफाई कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिवशी उपोषण बसण्याच्या आधी पाचोरा नगरपालिका शासनाने सफाई कामगारांसाठी विविध योजना लागू करण्यासाठी आस्वासन दिले असून सफाई कामगारांनी आपले उपोषण मागे घेले आहे असे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने अतिश चांगरे यांनी झूम मराठी मीडियाशी बोलताना सांगितले

फाई कामगारांसाठी विविध योजना लागू केलेल्या आहेत. त्यांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मिटिंग मध्ये प्रसासनाला निवेदन दिले मागण्या पूर्ण न झाल्यास प्रजासत्ताक दिनाला आंदोलन करणार असे अतिश चांगरे यांनी सांगितले होते त्यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पाचोरा नगरपालिका प्रशासक श्रीमती शोभा बाविस्कर यांनी सफाई कामगारांसाठी विविध योजना लागू करण्यासाठी आस्वासन दिले असून सफाई कामगारांनी आपले उपोषण मागे घेले आहे असे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने अतिश चांगरे यांनी झूम मराठी मीडियाशी बोलताना सांगितले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे