राष्ट्रवादी कांग्रेस आदिवासी सेल पाचोरा तालुका अध्यक्षपदी धर्मा बाविस्कर यांची निवड
पाचोरा राष्ट्रवादी कांग्रेस आदिवासी सेल पाचोरा तालुका अध्यक्षपदी धर्मा बाविस्कर यांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहॆ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाकडून आदिवासींच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यांना न्याय मिळावा, योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा, सरकारी लाभापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचोरा राष्ट्रवादी कांग्रेस आदिवासी सेल पाचोरा तालुका अध्यक्षपदी धर्मा बाविस्कर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना व राष्ट्रवादी आदिवासी सेल तालुका अध्यक्ष पदाचे पत्र देताना माजी आमदार दिलीप वाघ, संजय नाना वाघ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, नितीन दादा तावडे, विनोद तावडे सरपंच नांद्रा तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मिलिंद सोनवणे, दादाभाऊ बबलू भिल, हनुमंत माळी तसेच हजर होते.




