आपल खान्देश
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जळगाव शहर यांची बैठक सपन्नं
डाँ,बाबासाहेब आंबेडकर जंयती उत्सव समितीची बैठक संपन्न डॉ मुंढे साहेब पोलिस अधिक्षक जिल्हा जळगाव चिंथा साहेब साहय्यक पोलिस अधिक्षक जिल्हा जळगाव यांच्या उपस्थित जळगाव शहरातील सर्व उत्सव समितीच्या पदाधिकारी यांच्या समवेत मिरवणूक शांततेच्या मार्गाने कशी काढता येईल या वर मुकूंद सपकाळे अनिल अडकमोल यांनी आपले विचार व्यक्त केले डॉ मुंढे साहेब यांनी सर्वाना मार्गदर्शन केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी अध्यक्ष गणेश पगारे उपाध्यक्ष सोनू आढाळे,पंकज सोनवणे, रमेश सोनवणे, सुरेश सोनवणे, दिलिप सपकाळे,चंदन बिऱ्हाडे,वाल्मिक सपकाळे,राजू मोरे,भारत सोनवणे,अजय गरुड,सुधाकर सपकाळे, मिलिंद सोनवणे,अमोल कोल्हे,विकी सोनवणे,राज डोंगरे,शुभम वाघ,आकाश पठारे, संदीप वाघ,प्रताप बनसोडे,विशाल बाविस्कर,उपस्थित होते.




