आपल खान्देशमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मोरवाडीत अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मोरवाडीत अभिवादन

पिंपरी मोरवाडी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त पिंपरी मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यास मा.उपमहापौर श्री तुषारशेठ हिंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी दर रविवारची साप्ताहिक पुजा प्रमुख (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची) श्री दिपक भोजने श्री राम दुधभाते श्री धनजंय गाडे श्री रणजीत गोरड श्री महादेव देशमुख श्री गणेश एकळ श्री सुधाकर अर्जुन श्री ज्ञानेश्वर केंद्रे श्री दाजी वायकुळे, श्री कमलाकर गोस्वावी ,श्री समाधान खरात श्री बाळु सुपेकर आणि समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे