आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

डाॅक्टरांचे रामदेव बाबांच्या अटकेसाठी निदर्शने

औरंगाबाद(प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) वतीने आज बुधवारी रामदेव बाबा यांना अटक करावी यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदेव बाबांचे निषेध यासह विविध घोषणा देण्यात आल्या. नुकतेच रामदेव बाबा यांनी डाॅक्टरांविषयी अपमानकारक विधान केले होते. त्याचा निषेध देशभरातील डाॅक्टरांकडून केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून आज औरंगाबादेतआयएमएच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

डाॅक्टर, पोलिस एकत्र येऊन काम करत आहेत. मात्र डाॅक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचीकरण होणारे विधान रामदेव बाबा यांनी केले. त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी डाॅक्टरांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे