आपल खान्देश

पाचोरा महाराष्ट्र वाणी मंचच्यावतीने प्रा राजेंद्र चिंचोले यांचा सत्कार

पाचोरा (झूम मराठी) महाराष्ट्र युवा मंचचे ज्येष्ठ सल्लागार प्रा राजेंद्र चिंचोले यांच्या सारथी या पुस्तक भाग 2 चे प्रकाशन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन करण्यात आले होते. प्रा राजेंद्र चिंचोले सरांच्या कार्याची दखल घेऊन मंचच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मंचाचे संस्थापक अध्यक्ष  डी आर कोतकर पाचोरा शहर अध्यक्ष  महेंद्र मालपुरे, उपाध्यक्ष योगेश शेंडे, कार्याध्यक्ष अशोक बागड,  खजिनदार विजय सोनजे, तालुकाध्यक्ष शरद पाटे, ज्येष्ठ संघटक प्रकाश येवले, ज्येष्ठ सल्लागार संजय शेंडे, किरण अमृतकर, प्रवीण शेंडे, प्रा. लक्ष्मण सिनकर, सदस्य संदीप महालपुरे विशाल ब्राह्मणकर, रमेश महालपुरे, विवेक ब्राह्मणकर, गणेश सिनकर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे