गुन्हेगारीब्रेकिंग

पाचोऱ्यात बेकायदा देशी दारूची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली !

 

पाचोरा शहरातील बेकायदा देशी दारूची वाहतूक करणारी चारचाकी स्विफ्ट गाडीत पोलिसांच्या गुप्त खबर मार्फत गाडीची माहिती मिळताच गाडी पकडून देशी दारुचा माल व स्विफ्ट गाडी चालकवर पोलिसांनी केलीकारवाई.

पाचोरा शहरात अवैध धंदे व त्याला पाठबळ देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. पण, अनेक वेळा छुप्या पद्धतीने बाहेर अवैध पणे देशी दारूचे वाहतूक होते. त्यातून राज्य सरकारचे शुल्काचे मोठे नुकसान होते. पाचोऱ्यात गिरड रोड वर एक चारचाकी स्विफ्ट गाडीत देशी दारू ची वाहतूक होत आहे असे स्थनिक पोलिसांना माहिती मिळताच त्या स्विफ्ट गाडीत संशयास्पद देशी दारू वाहतूक करतांना गाडी MH 14 BK 5185 नंबर च्या स्विफ्ट गाडी व चालकावर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त केला असून त्या सदर चालकवर चालकाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आले असून 

सदर कारवाई  पोलीस उपनिरीक्षक सुनिल ताराचंद पाटील, पोलीस कॉ. अशोक हटकर पोलीस कॉ. राहुल काशिनाथ शिंपी यांनी हि कारवाई पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

मारुती स्विष्ट कंपनीची गाडी क्रमांक MH 14 BK 5185 हिचे मध्ये प्रोव्हिबीशन गुन्हयाचा माल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे,

  • १५,५००/- रुपये किंमतीच्या देशी दारु टैंगो प्रिमीयम कंपनीचे एकुण ०५ पुष्ठयाचे खोके, प्रत्येक एका खोक्यात ४८ देशी दारु टैंगो पंचच्या १८० मिलीच्या बाटल्या, प्रत्येकी एक खोका ३१००/- रुपये किंमतीचा.
  • १,५०,०००/- रुपये किंमतीची मारुती स्विप्ट कंपनीची गाडी क्रमांक MH 14 BK 5185 हया क्रमांकाची चार चाकी गाडी

१,६५,५०० /  रु.येणेप्रमाणे वरील वर्णनाचा प्रोव्हिबिशन मालाचे पुठ्याचे खोक्यामधुन एक १८० मिली मापाची देशी दारु टैंगो पंच प्रिमीयम कंपनीची बाटली हिस पंचाच्या सहयांचे कागदी लेबल लावुन पोस्टे शिक्याचे लाखेचे सिल जागीच केले आहे. व उर्वरीत बाकी देशी दारु टैंगो पंच प्रिमीयम दारुचा माल च वरील मारुती स्विप्ट कंपनीची गाडी क्रमांक MH 14 BK 5185 ही पोलीस ठाणे येथे जप्त केली आहे


अवैध धंदे चालवले जात आहेत. दरम्यान शहर परिसरात हातभट्टीला देखील मोठी मागणी आहे. 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे