मराठवाडा

रासप नेते जिवने पाटील यांचा, देवनी तहसील मध्ये विविध मागण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते जिवने पाटील यांच्या वतीने 22,9,21 रोजी देवनी तहसील मध्ये विविध मागण्या साठी आत्मदहन करणार

देवणी तालुकाच्या विविध मागण्यासाठी देवणी तहसील येथे आत्मदहन करणार! मा: जिल्हाअरिकारी सोः आणि तहसीलदार सो: यांना वारंवार निवेदने देऊन व तसेच दोन वेळा उपोषण करून देखील माः जिल्हाअधिकारी सोः आणि तहसीलदार सोः फक्त आश्वासन वर आश्वासन देउन उपोषणाची सांगता करतात! असे दोन वेळेस होऊन जवळपास तीन महिने झाले दखल घेतली जात नाही! अजून आश्वासन देतात! व तसेच देवणी तालुक्यातील सर्व डिपार्टमेंट चे कर्मचारी व अधिकारी आणि जिल्हा अधिकारी व तसीलदार सोः यांच्या पत्राला सुद्धा सर्व अधिकारी व कर्मचारी केराची टोपली दाखवतात तर सर्व साधारण जनतेचे काय होणार म्हणून तालुकातील विविध मागण्यांसाठी 22,9,21,रोजी जिवने पाटील व अनेक कार्यकर्ते देवणी तहसील मध्ये आत्मदहन करणार या सर्व आत्म दहन कर्ते यांचा काही जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला माननीय जिल्ह्यअधीकारी सोः व देवणी तहसीलदार सोः सर्वस्वी जवाबदार राहतील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे