आपल खान्देश

पाचोरा-भडगाव तालुक्यात सिंचन क्षमतेच्या वाढीसाठी 28 कोटींच्या बंधाऱ्यांना मंजुरी आ. किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश


झूम मराठी न्यूज नेटवर्क

पाचोरा (वार्ताहर)  विधानसभेचा पाचोरा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे ध्येय उराशी बाळगून असलेल्या आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला पुन्हा एकदा यश आले असून पाचोरा व भडगाव तालुक्यात सुमारे 28 कोटी रुपयांच्या 54 ठिकाणच्या गेटेड सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असुन यामुळे दोन्ही तालुक्यातील सिंचन क्षमतेत यामुळे वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

सिंचन क्षमतेच्या वाढीसाठी पाचोरा भडगाव तालुक्यात 28 कोटींच्या 54 सिमेंट काँक्रेट बंधाऱ्यांना मंजुरी आ. किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र शासनाच्या विभागातून याचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ. किशोर अप्पा पाटील यांनी ‘शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी यांची उपस्थिती होती.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे