महाराष्ट्र

ठाण्यात धनतेरसच्या मुहूर्तावर उटणं वाटप

ठाण्यात धनतेरसच्या मुहूर्तावर उटणं वापट करण्यात आले.

शरण खन्ना

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

ठाणे दि ३ नोव्हेंबर : काल दि २ नोव्हेंबर रोजी धनतेरस ( दिवाळी) च्या शुभ मुहूरतावर श्री मनोज जी शिंदे साहेब सदस्य ऐ आय सी सी, सचिव महाराष्ट्र काँग्रेस, प्रभारी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस व मा. नगरसेवक ठा. म . पा यांचा आदेशानुसार ठाणे जिल्हा काँग्रेस ( ब्लॉक नं ४) युनिट तर्फे उटणं वापट भवानी चौक जय महाराष्ट्र वडापाव जवळ शांतीनगर वागळे इस्टेट ठाणे येते राबवण्यात आले यावेळी श्री मुकुंद लोखंडे साहेब सरचिटणीस मानव व माहिती अधिकार विभाग ठाणे काँग्रेस, श्रीमती शालिनी लोखंडे मॅडम, श्री प्रतिश भाई शेट्टी सचिव शांतीनगर व श्रीनगर ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री संकेत भाई कांबळी श्रीनगर वॉर्ड अध्यक्ष ( ब्लॉक नं ४) ठाणे काँग्रेस, श्री हितेन भाई गोगरी, श्री विरेन गोगरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे