आपल खान्देश
पिंपळगावं हरेश्वर ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न
झूम मराठी
पाचोरा तालुक्यातील पिंपळगावं हरेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा कारण्यात आला. वैद्यकीय अधिकारी लोकेश सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून सर्व उपस्तित मान्यवरांनी ध्वजाला मान वंदना देऊन ध्वजाचे पूजन करून साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी लोकेश सोनावणे, अधिपरिचारिका कविता देहाडेसविता निकम, शुभांगी वैष्णव, प्रतिभा परदेशी, सहाय्यक अधिक्षक गंगा सोनावणे, अधिपरिचारिक गोकुळ मोकाशे, औषध निर्माता अधिकारी रवींद्र पारखे, वार्ड बॉय गौरव पारचा, नामदेव पाटील सुरक्षा रक्षक पिंटू कोळी, अक्षय जाधव संतोष कंडारे, श्रीपत मोरे, प्रशांत सोनावणे, स्वाती मोकाशे, विक्रांत परदेशी, अम्बुलंस चालक कृष्णा राठोड व इतर कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते


