महाराष्ट्र

MH 04 न्यूजचे संपादक संदीप लबडे यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले

शरण खन्ना

ठाणे जिल्हा प्रतिनिधी

दि २७ ऑगस्ट : दि २६ ऑगस्ट मनोज शिंदे यांचा जनसपंर्क कार्यलयात श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे येते MH 04 न्यूज चे संपादक संदीप लबडे यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले यावेळी मनोज शिंदे सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस व मा.नगरसेवक ठा.म .पा,विनय विचारे अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस,हेमंत इंगळे सरचिटणीस ठाणे जिल्हा काँग्रेस व संस्थापक अष्टविनायक मित्र मंडळ खोपट ठाणे, सागर लबडे सरचिटणीस ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, कृष्णा भुजबळ अध्यक्ष ओबीसी विभाग ठाणे भाजपा, संकेत कांबळी अध्यक्ष श्रीनगर वॉर्ड ( ब्लॉक नं ४ ) ठाणे काँग्रेस, सत्यम यादव उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक १६ ठाणे जिल्हा युवक काँग्रेस, निखिल शिंदे अध्यक्ष श्रीनगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रीनगर ठाणे, नायडू काका, निलेश (बुवा ) देशमाने व नरेश शिंदे उपसित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे