आपल खान्देश

पाचोरा -भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त कार्यकारणी जाहीर

झूम मराठी

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देशात उत्साहाचे वातावरण आहॆ पाचोरा तालुक्यातील   जयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

पाचोरा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यकारिणी जाहीर झाली असून कार्यक्रमाचे अध्यक्ष इंद्रजीत जगन्नाथ खेडकर उपाध्यक्ष विनोद नामदेव अहिरे खजिनदार नाना सुरेश सोनवणे सदस्य सल्लागार समिती, नवीन ब्राह्मने, उमेश निकम (कार्याध्यक्ष) दीपक शेजवळ (सहसचिव) संदीप शेजवळ (सदस्य) मयूर सोनवणे (सदस्य) रमेश सुरवाड़े (सदस्य) भीमराव खैरे (सदस्य) खंडू सोनवणे सल्लागार,तसेच प्रसिद्धीप्रमुख म्हणुन निलेश पाटील, सुरेश तांबे, आत्माराम गायकवाड, सचिन पाटील, अजय जयस्वाल, दिलीप परदेशी, योगेश पाटील, राजू धनवडे, कुंदन बेलदार, मिलींद सोनवणे, प्रमोद बारी या पत्रकारांची निवड करण्यात आली आहॆ, जयंतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पाचोऱ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी सुरू असुन पाचोरेकरांचा उत्साह सुध्दा मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. जागतिक महापुरूषाच्या यादीत डॉ बाबासाहेबाचे नाव कायम राहाणार असून दरवर्षी संपुर्ण जगात जयंती साजरी होत असते. जय भीम गीतांचा कार्यक्रम पाचोरा तालुक्यातील एक महत्वपूर्ण उत्साहपूर्व वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमाची ओढ तालुक्याच्या जनतेला लागली आहे. सुमारे दोन वर्षापासून कोरोना मुळे कार्यक्रम रद्द झाल्यामुळे यावर्षी कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार असुन पुढील कार्यक्रमाची रूपरेषा महोदय अध्यक्षाच्या आणि कार्यकारणीच्या आदेशाने लवकरच जाहिर करण्यात येईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे