महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मोरवाडी येथील स्मारकाची स्वच्छता करावी

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मोरवाडी येथील स्मारकाची स्वच्छता करावी

मोरवाडी (झूम मराठी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेची ३१ मे रोजी जयंती आहे मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेचे स्मारक आहे गेल्या काही वर्षांपासून महामेट्रोचे काम चालू होते त्यामुळे मेघडंबरीच्या घुमट व पायरीवर सिमेंटबाधकाम करता वेळेस त्यावर सिमेंन्टचे डाग पडलेले आहेत आतिल बाजूस जाळ्या झालेल्या आहेत तसेच मेघडंबरीची रंगरंगोटी करण्यात यावी व पुतळ्याची स्वच्छता करण्यात यावी या संदर्भात कार्यकारी अभियंता (बी.आर.टी.एस ) स्थापत्य व अ क्षेत्रिय अधिकारी यांना मल्हार आर्मी पि.चि.शहर व दर रविवारची साप्ताहिक पुजा तर्फे श्री दिपक भोजने यांनी निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे