कजगाव येथील तरुणांनी दिलीपभाऊ वाघ यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत केला प्रवेश
झूम मराठी वृतसेवा
काजगाव (प्रतिनिधी) माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कजगाव येथील असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश केला व विनायक सोनवणे यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग कजगाव शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,त्यात विनायक सोनवणे,शिवाजी सोनवणे,कुणाल सोनवणे,विकास वाघ,अक्षय गायकवाड,दीपक वाघ,गोकुळ ठाकरे,गौतम सोनवणे,निलेश सोनवणे,रोहित वाघ,संदीप सोनवणे,किरण वाघ,तेजस सोनवणे,श्याम सोनवणे या असंख्य तरुणांनी प्रवेश केला त्या प्रसंगी राष्ट्रवादी भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष हर्षल पाटील,अशोक पाटील,शक्ती भाऊ सोनवणेजिल्हा प्रवक्ते भूषण पाटील,आरिफ मलीक,भूषण सोनवणे,संदीप चव्हाण,आकाश माळी,पाचोरा राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



