आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पाचोऱ्यात – शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीतर्फे मोफत नेत्र शिबीर

पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या  वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासनी व उपचार महा शिबीर घेतले जाणार आहे. आरोग्यदायी उपक्रम घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील सर यांनी दिली आहे.

शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने मोफत नेत्र तपासनी व उपचार महाशिबीर कार्यक्रम विठ्ठल मंदिर कृष्णापुरी येथे १२ डिसेंबर रोजी होणार आहे. सदर शिबिरात नेत्र तपासणी, नेत्र शश्रक्रिया, मोफत ओषधी, चष्मे दिले जाणार आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे