आपल खान्देश

मोहेगाव च्या सहदेव शिंदे यांना मानव अधिकार राष्ट्रीय गौरव पुरस्कार न्यायाधीश देशमुख साहेब देशमुख साहेब यांच्या हस्ते सन्मानित

मोहेगाव च्या सहदेव शिंदे यांना मानव अधिकार राष्ट्रीय गौरव पुरस्कार न्यायाधीश देशमुख साहेब देशमुख साहेब यांच्या हस्ते सन्मानित

नांदगाव( प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील मुळेगाव येथील मूळचे रहिवासी असलेले सध्या पुणे येथील साहेबराव गंगाधर शिंदे हे मानवाधिकार संघटनेचे सल्लागार म्हणून करत आहेत त्यांना LIFE PRID AWARD हा जागतिक मानव अधिकार दिनानिमित्ताने राष्ट्रीय गौरव गौरव पुरस्कार शिंदे यांना नागपूर येथे माननीय न्यायाधीश देशमुख साहेब यांच्या हस्ते नुकताच सन्मानित करण्यात आला.

          नांदगाव तालुक्यातील मोहेगाव मुळगाव चे भूमिपुत्र साहेबराव गंगाधर शिंदे हे पुणे शहराचे मानवाधिकार संघटनेचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम करत असून त्यांना मानवाधिकार दिनानिमित्ताने राष्ट्रीय गौरव सत्कार समारंभात केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पाहुणे माननीय न्यायाधीश देशमुख साहेब नागपूर व मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मिलिंद दहीवले साहेब यांच्या हस्ते LIFE PRID AWARD हा जागतिक मानवाधिकार दिवसांनी दिनानिमित्ताने राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन साहेबराव शिंदे यांना सन्मानित करण्यात आला. त्यामुळे नांदगाव तालुक्यात सर्व शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे