आपल खान्देशकृषीवार्ता

पाचोऱ्यात कृषि दिनाच्या निमित्ताने शेतकरींचा कॉग्रेस कडुन बांधावर सन्मान

पाचोरा (प्रतिनिधी) – कृषि दिनाच्या निमित्ताने पाचोरा कॉग्रेस ने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतकरी राजा चा सन्मान करण्यात आला

महाराष्ट्रात कृषि दिन साजरा होत असतानां शेतकरी नेता कॉग्रेस प्रदेश अध्यक्ष आ नाना पटोले यांच्या प्रेरणेतून पाचोरा कॉग्रेस हा दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. पाचोरा कॉग्रेस चे पदाधिकारी भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि तेथे शेतकऱ्यांना टोपी बागायतदार रुमाल मास्क सह बांधावर लावायचे झाडे देऊन शेतकऱ्यांना सन्मान केला. यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, महीला तालुका अध्यक्षा अॅड मनिषा पवार, जिल्हा उपाध्यक्षा संगिता नेवे, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, दिपक सोनवणे, समाधान ठाकरे, शेतकरी संदीप पाटील, लक्ष्मण पाटील, मदन देवरे, आदी उपस्थितीत होते. कॉग्रेस चे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी बांधावर गेले तेव्हा सन्मान झाल्यावर शेतकरी भाउक झाले पहील्यांदा असा सन्मान होत आहे. जय जवान जय किसान सह कॉग्रेस जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमासाठी सर्व फ्रंटल चे पदाधिकारी उपस्थितीत होते. कॉग्रेस च्या कार्यक्रमाची चर्चा परीसरात होती

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे