आपल खान्देश

सुभाषआप्पा बोरसे यांची भडगाव तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

आप्पासाहेब सुभाष बोरसे यांची भडगाव तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भडगाव शहराचे माजी नगरसेवक आप्पासाहेब सुभाष बोरसे यांची भडगाव तालुक्याच्या संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, सोबत गटनेते तथा नगरसेवक संजय वाघ, पी टी सी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी सर, माजी शहर अध्यक्ष भोला आप्पा चौधरी, अनुप दादा बोरसे व आदी सहकारी उपस्थित होते..

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे