आपल खान्देश

पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी गेल्या दोन महिन्यांपासून पाचोरा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांची उत्तम कामगिरी..


पाचोरा पोलीस स्टेशनला गेल्या दोन महिन्यापासून रुजू झालेले पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांनी शहरात व तालुक्यात गुन्हेगारीवर वचक निर्माण करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. गुन्हेगारांचे कर्दनकाळ व चांगल्या व्यक्तींसाठी सभ्य नागरिक म्हणून सहकार्य करणारे ज्येष्ठ वयोवृद्ध व महिला वर्ग यांना योग्य सन्मान देऊन मानसन्मान करीत असतात. तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमी मदतीची साथ देत असतात अशोक पवार साहेब यांनी रुजू झाल्यापासून गावठी दारू च्या भट्ट्या, हातभट्टी यावर धाडी टाकून कारवाई केली असून मोटरसायकल चोर व घरफोडी करणारे गुन्हेगारांना अटक करून कारवाई केलेली असून रात्रीची पेट्रोलिंग व गस्त वाढविली असून पुढे येणारे सण व निवडणुका लक्षात घेऊन शहरात शांतता निर्माण होण्यासाठी शांतता कमिटीची मीटिंग पोलीस पाटील यांची मीटिंग घेऊन सहकार्याची भूमिका ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशोक पवार साहेब गोड व शांत स्वभावाचे असून त्यांचा स्वभाव मनमिळाऊ तसेच गोरगरिबांना सहकार्य करणारे पोलिस अधिकारी “व्यक्तिमत्त्व” म्हणून त्यांची ओळख आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे