डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व चैतन्यभूमी कडे बस पाठवण्यात आली.
ठाणे -दि ७ डिसेंबर भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व चैतन्यभूमी कडे बस पाठवण्यात आली यावेळी शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी, श्रीकांत कांबळे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी, नंदा कांबळे समाजसेविका,
जालिंदर ससाणे अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस चामकर सेल, विनय विचारे अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, रामदास गोपाळे अध्यक्ष प्रभाग नं १६ ठाणे जिल्हा काँग्रेस, बबन पांडे अध्यक्ष कैलास नगर काँग्रेस, सुरेश यादव, अक्षय गायकवाड व आंबेडकर अनुयायी यांचा उपस्थित बस रवाना व बुद्ध विहार रामनगर वागळे इस्टेट ठाणे येते व शैलेश शिंदे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस, विनय विचारे अध्यक्ष ब्लॉक नं ४ ठाणे काँग्रेस, नरेश शिंदे, अक्षय गायकवाड व जावेद शेख यांनाचा उपस्थित विनम्र अभिवादन करण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा