आपल खान्देश
Related Articles
Check Also
Close
-
एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन मित्रांमधील जुना वाद अखेर जिवावर बेतला..September 11, 2026
आज 5 डिसेंबर 2021 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता बोलठाण येथील बाजार तळा जवळील मुस्लिम मोहल्ला एक बोरवेल घेऊन जलकुंभची टाकीचे बांधकाम करून नळाद्वारे पाण्यासाठी नळाच्या तोट्या बसवून पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मोफत वरील सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे बोलठाण येथील ग्रामस्थ सुखी समाधानी आनंदात दिसत आहेत. तसेच ग्रामस्थांनी राबिया चारीटेबल ट्रस्ट चे आभार मानले.