आपल खान्देश

भडगावात एक लव्य संघटनेची शाखा उद्घाटन करण्यात आले

आज बुधवार रोजी भडगाव तालुक्यातील उंबरखेड येथे,एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष मा .श्री. पवन राजे सोनवणे साहेब एकलव्य संघटना प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. सुधाकरराव वाघ साहेब यांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाला एकलव्य संघटना जळगाव लोकसभा संघाचे जिल्हाध्यक्ष मा. संजय सोनवणे,युवा जिल्हाध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे, जिल्हाकार्यध्यक्ष मा.पिंटु गायकवाड भडगाव चे शहराध्यक्ष मा.विनोद मोरे, युवा तालुकाध्यक्ष मा.किरण मोरे,मा.आकाश सोनवणे ,मा.कृष्णा मालचे मा.उमेश गायकवाड व आदिवासी भिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर गावातील जनजागृती व भिल बांधवांमधील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या सुधारला पाहिजे. व मा.श्री.पवनराजे सोनवणे साहेब व मा.श्री.सुधाकरराव वाघ साहेब यांनी मार्गदर्शन केले व गावातील तरुण मंडळी व आदिवासी भिल समाज बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे