पाचोरा शहरातील उगवता उद्योजक अमोल विजय शिंदे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे
पाचोरा (प्रतिनिधी) – येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष सचिन मेडीको चे कर्मचारी राहुल (मुन्ना) शिंदे याचां भाउ, जमिनीवर राहून मोठी स्वप्न पाहणारा नेहमी प्रेमाने वागणारा जिजा पॅलेस चे अमोल शिंदे याचे आज गोदावरी हॉस्पिटल जळगाव, येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे. त्याची अंत्ययात्रा आज दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ८ वाजता राहते घर बळीराम नगर पुनगांव रोड येथुन निघणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा