आपल खान्देशराजकीय

पाचोरा शहरात युवासेना सदस्य नोंदणी अभियानास सुरवात

पाचोरा लाईव्ह-सिटी रिपोर्टर

पाचोरा (प्रतिनिधी) युवासेना अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने ,सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाने मुंबई सह राज्यात सुरू असलेल्या युवासेना सद्स्य नोंदणी अभियानाचा भाग म्हणून पाचोरा शहरात नोंदणी अभियान राबवण्यात आले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय व महाराणा प्रताप चौक याठिकाणी सदर नोंदणी करण्यात आली. या नोंदणीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला  500 हुन अधिक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली.

पुढील टप्यात आता ग्रामीण भागात सदर नोंदणी उपक्रम राबवण्यात येईल यावेळी शिवसेना शहराध्यक्ष किशोर बारवकर, सुमित पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,  शरदभाऊ पाटे, सौरभ चेडे , संदीपराजे पाटील , जितेंद्र पाटील , सागर पाटील ,राहुल पाटील , योगेश पाथरवट, आबा कुमावत , सुनील गौड, मोहित राजपूत, शाहरुख खान, जय बारवकर, बापूभाऊ हटकर, भूषण पाटील, शुभम इंशी, विजय भोई सहित शहरातील युवासैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे